उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 3

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 3

  • अवदशा – दुर्दशा, अवकळा
  • अवदसा – भांडकुदळ स्त्री
  • अवधि – मर्यादा
  • अवधि – वेळ, अवकाश
  • अविद्य – अडाणी
  • अविद्या – अज्ञान
  • असभ्य – हलकट
  • असभ्य – शिष्टाचार न पाळणारा
  • आकलन – धरणे
  • आकलन – ग्रहण करणे
  • आग्रह – हट्ट, प्रार्थना
  • आग्रह – गळ, मिन्नतवारी
  • आत – मध्ये
  • आत – आत्या
  • आजीव – जन्मभर
  • आजीवक – भिक्षुक
  • आदर – सदभाव
  • आदर – सन्मान
  • आप – पाणी
  • आप – आपण, स्वत:
  • आवेश – जोर, त्वरा
  • आवेश – क्षोभ, वेग
  • आशिक – आशीव, आशीर्वाद
  • आशिक – प्रणयी, फिदा
  • आवर्जून – अगत्यपूर्वक
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.