उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 4
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 4
- आर्जवून – मनधरणी करून
- आस – आशा
- आस – गाडीचा
- आचार – वागणूक
- आचार्य – पूरोहित
- इनाम – बक्षीस
- इमान – प्रामाणिकपणा
- उगम – नदीचे मूळ
- उगमा – स्वस्थपणे
- उणे – कमी, न्यून
- उणा – हलका, अयोग्य
- उद्देश – प्रयोजन
- उद्देश – संकल्पित कार्य
- उपहार – भेट
- उपाहार – फराळ, अल्पोपहार
- उदार – मोठ्या मनाचा
- उधार – उसनवारी इ.
- उधळणे – फेकणे, पसरणे
- उधळणे – फाजील खर्च करणे
- उपेक्षा – अनादर
- उपेक्षा – हयगय, दुर्लक्ष
- ऐश्वर्य – वैभव, संपत्ती
- ऐश्वर्य – ईश्वरीगुण
- ओढ – प्रवाह, वेग