उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 10
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 10
- झाबड – म्हातारा
- झाबड – स्थूल, लूट
- झावळ – विसराळू, भ्रमिष्ट
- झावळी – अंधार, नारळाच्या झाडांचे पान
- झीज – घस, नुकसान उणेपणा
- झील – तेज झिलई, पालूपद
- झुला – पाळणा, झोपाळा
- झुला – फसवणूक, जुळा
- टकटक – ध्वनी, सारखा आवाज
- टकटकी – टवटवीत
- टाक – तोळा, नऊमासे, चारमासे
- टांक – ठसा, प्रतिमा, शहाणपण
- टाकी – आवड, कृति, आटोका
- टांकी – हौद, पाण्याचा साठा
- टांगा – गाडी, तांगा टांग, तंगडी, ढेंग
- टाळ – वाजवायचा टाळ, छोटी फांदी
- टाल – लाडके मिळण्याचे दुकान
- टोकण – अग्र, टोक
- टोकणे – थांबवणे, रोखणे
- ठकठक – किटकिट, आवाज
- ठकाठकी – फसावाफसवी
- ठराव – करार, नियम, निर्णय
- ठरीब – ठरलेला
- ठाकठीक – व्यवस्थित, बरोबर
- ठाकठोक – प्रत्यक्ष, रोख