महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 1
महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे भाग 1
- व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव
- ज्ञानेश्वर – माऊली
- ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर
- माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज
- तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम
- नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव
- नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी
- डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा
- महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा
- पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा
- रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव
- सुभाषचंद्र बोस – नेताजी
- इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी
- टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ
- भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर
- धोंडो केशव कर्वे – महर्षि
- विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि
- देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि
- पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट
- शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते
- नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद