केंद्रीय निर्वाचित आयोगाबद्दल संपूर्ण माहिती
केंद्रीय निर्वाचित आयोग
Must Read (नक्की वाचा):
घटना कलम क्र. 280 नुसार केंद्रीय निर्वाचित आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.
स्वरूप : बहुसदस्यीय असे करण्यात आले आहे. म्हणजेच एक मुख्य आयुक्त आणि दोन आयुक्त असतील.
नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)
शपथ : राष्ट्रपती देतात
राजीनामा : राष्ट्रपतीकडे
कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष
निर्वाचित आयोगाचे कार्य :
- केंद्रसरकार आणि राष्ट्रपतीला निवडणूक विषयक सल्ला देणे.
- लोकसेवा आणि विधानसभेच्या मतदार याद्या तयार करणे.
- लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे.
- वरील निवडणुका घेतल्यानंतर त्याचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नावे जाहीर करणे.
- राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.
- निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षांद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.
That’s very very most populer learning app