द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार (संपूर्ण माहिती)
द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार (संपूर्ण माहिती)
- विक्रम गदगकर यांना सन 2018 चा मेंदू विज्ञानातील द पीटर अँड पॅट्रिशिया ग्रबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार देण्यात आला. विक्रम गदगकर यांच्यासह यावर्षीचा हा पुरस्कार जॉन्स कॉल्ह’ (Johannes Kohl) यांनाही देण्यात आला.
पुरस्काराविषयी माहिती –
- सुरुवात: 2005.
- स्वरूप: 50,000 डॉलर्स (एकत्रित)/25 हजार डॉलर्स (वैयक्तिक).
- मेंदूविज्ञानात वेगळे व उल्लेखनीय संशोधन करणार्या वैज्ञानिकास द ग्रबर फाउंडेशनकडून (The Gruber Foundation) पुरस्कार देण्यात येतो.
विक्रम गदगकरविषयी माहिती-
- कॉर्नेल विद्यापीठातील जेसी गोल्डबर्ग यांच्यासोबत संशोधन.
- भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्र व गणित या विषयातून बंगळुरू विद्यापीठातून पदवी.
- भौतिकशास्त्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून एमएस (M.S.)
- कॉर्नेल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएच.डी.
- सोंगबर्डसारखे पक्षी एखादे कौशल्य शिकताना नेमकी कोणती पद्धत वापरतात याचा अभ्यास.
- मेंदूतील जैविक मंडलांची जोडणी व मानव/प्राण्यांच्या वर्तनाचा त्याच्यापाशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न.
- मेंदू संशोधन प्रयोगशाळेच्या उभारणीत मोलाची भूमिका.
- ‘चुकत-चुकत शिकण्यात मेंदूतिल डोपॅमाइन न्यूरॉनची भूमिका महत्वाची असते‘ हे त्यांच्या संशोधनातून स्पष्ट.