आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 1
आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 1
- पाकिस्तानपासून बलुचिस्तान मुक्त करावा अशी मागणी जागतिक बलुच महिला संघटनेच्या अध्यक्षा नएला काद्री यांनी केली.
- युजीसी 477 सौरमालेपासून 110 प्रकाशवर्ष अंतरावर असलेला हा तारकामंडळ शास्त्रज्ञानी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने शोधला.
- 1976 मध्ये माईक डिस्ने यांनी तारकामंडळाच्या अस्तित्वाचा शोध लावला. 1986 मध्ये मालिन 1 हे तारकामंडळ शोधण्यात आले होते.
- तीन नव्या ग्रहांचा शोध – बेल्जियमच्या शास्त्रज्ञांनी (पिविस्ट) दुर्बिणीने पृथ्वी सारख्या तीन ग्रहाचा शोध लावला. हे ग्रह पृथ्वीपासून 39 प्रकाशवर्ष दूर आहेत. ते ग्रह एका तार्या भोवती परिभ्रमण करत आहेत. त्यांचा आकार पृथ्वीएवढा तसेच वातावरण पृथ्वीसारखेच आहे. आतील कक्षातील दोन ग्रह 1.5 ते 2.4 दिवसांनी तार्याला एक प्रदक्षिणा मारतात. तिसर्या ग्रहाला चार ते 73 दिवस प्रदक्षिणा मारण्यासाठी लागतात.
- भारतीय वंशाच्या हरमीत कौर यांची अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीवर निवड.
- हिंदी महासागरातील चीनच्या युद्ध सरावाच्या विरोधात मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स हे देश एकत्र आले आहेत.
- हिंदी महासागर, पश्चिम महासागर, दक्षिण-चीन समुद्र यावर चीन युद्ध सराव करून आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
- रशियाने सिरियातील आपले सैन्य मागे घेण्याचे जाहीर केले (15 मार्च 2016) सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांच्या विरोधातील गटाचा बंदोबस्त करण्यासाठी रशियाने मोहिम राबविली होती.
- 2016 फेब्रुवारी महिना इतिहासातील सर्वाधिक उष्ण महिना ठरला. (सरासरी तापमान सामान्य पेक्षा 1.35 अंश सेल्सिअस अधिक नोंदविण्यात आले)
- समलिंगी विवाहाला मंजूरी देणारा जगातील पहिला देश – आयर्लंड
- तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश – इंग्लंड
- एप्रिल 2027 पासून अमेरिका उच्च कुशल कर्मचार्यांसाठी एच-1 बी व्हिसासाठी अर्ज स्वीकारणार.
- 28 मार्च 2016 ला इंग्लंडमध्ये आलेले वादळ कोणते? कॅटी
- नासाच्या कॅसिनी या अवकाशयानाने शनिच्या टायटन नावाच्या चंद्रावरील सर्वात मोठा पर्वत शोधून काढला (29 मार्च 2016) टायटन या शनिच्या चंद्रावर 10 हजार 948 फुट ऊंचीचा हा पर्वत आहे.
- जपानच्या हिरोशिमा शहरास भेट देणारे पहिले अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे आहेत.
- विदेशी मनिऑर्डरच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर (मायग्रेशन अँड डेव्हलमेंट ब्रीफ संस्था)
- 2012 पर्यंत नागरिकांना गरिबीतून मुक्त करण्यासाठी कोणत्या देशाने गरीबी हटाव धोरण स्विकारले ? चीन
- इक्वेडोर या देशात 7.8 भूकंपाची तीव्रता 233 ठार (17 एप्रिल 2016)