बाल कामगारांना लाल अभियान
बाल कामगारांना लाल अभियान आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेव्दारे बाल कामगार प्रथा बंद करण्याकरिता जागतिक अभियानाची सुरुवात 'ब्राझील' येथून सुरू करण्यात आली आहे. या अभियानाला 'बाल कामगार लाल कार्ड' (Red Card to child labour) असे नाव देण्यात आले…