सुकन्या समृद्धि योजना

सुकन्या समृद्धि योजना देशात वाढत्या स्त्रिभूण हत्येला आळा घालण्याच्या उपयांतर्गत केंद्र सरकारने मुलीसाठी दि. 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील 'पानीपत' येथे 'सुकन्या समृद्धि' ही स्वतंत्र बचत योजना सुरू केली आहे. या योजनेचा आराखडा नागपुर…