विद्युत चुंबक आणि नियम (Electromagnet and it’s Rules)

विद्युत चुंबक : चुंबकीय बलरेषा : चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म :1. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या…