उत्प्लाविता,दाब,आर्किमिडीजचे तत्व,सापेक्ष घनता

उत्प्लाविता : 'एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात'.जारी उत्प्लाविता समान असली तरी तिचे परिणाम वेगवेगळे असतात. कारण उत्प्लावितेचे परिणाम ती ज्या क्षेत्रफळावर प्रयुक्त होते त्यावर अवलंबून असते.…

ध्वनी (Sound) बद्दल संपूर्ण माहिती

ध्वनी : 'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'. ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने…

चल वस्तु (Moving object)

चल वस्तु : विस्थापन : विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदुनमधील सर्वात कमी अंतर होय. चाल : एखाद्य वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळSI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत…

द्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती

द्रव्याचे प्रकार : 1. द्रव्य : द्रव्य तीन रूपात असतात.1. स्थायू2. द्रव3. वायु Must Read (नक्की वाचा): चल वस्तु 2. मूलद्रव्य : मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेले असतात. त्याचा प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच…