महाराष्ट्रातील समाजसुधारक – भाऊराव पायगोंडा पाटील

भाऊराव पायगोंडा पाटील : जन्म - 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर. मृत्यू - 9 मे 1959. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात. 22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन. भाऊराव पाटील यांना 'कर्मवीर' ही पदवी गाडगे…