बीड महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या १८८ जागांसाठी पदभरती जाहीर

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, बीड येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी नौकरी भरती जाहीर करण्यात आली आहे. आय.टी.आय वीजतंत्री (Electrician) व तारतंत्री (Wireman) पदांसाठी हि भरती होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेवर पुन्हा स्थगिती, त्रुटी दूर करून घेणार परीक्षा

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच याबाबत खुलासा केला कि, "पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धनाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, सर्व त्रुटी दूर करून महापरीक्षा पोर्टलद्वारे पुन्हा परीक्षा घेण्यात येईल." त्यामुळे…

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये लातूर येथे भरती, dic.gov.in वर अर्ज उपलब्ध

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन तर्फे प्रकल्प व्यवस्थापक व आयटी सल्लागार या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, लातूर येथील कार्यालयातील रिक्त जागांसाठी हि भरती होत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील गैर कार्यकारी अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये नुकतीच महाभरती झाली होती. त्या महाभरतीची परीक्षा झाली असून त्याचा निकाल जाहीर झाला आहे.