8 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
भारतासाठीच्या पहिल्या राफेल विमानाच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू :
भारतीय हवाईदलाला पुरवण्यासाठीचे पहिले राफेल विमान तयार झाले असून त्याच्या फ्रान्समध्ये चाचण्या सुरू आहेत.
मात्र भारताने सुचवलेल्या सर्व प्रकारच्या सुधारणा केलेले…