गतीविषयक नियम (All Rules about Motion)
गतीविषयक नियम :
गती :
जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
गती आपोआप सुरू होत नाही अथवा…