MHT CET चे संभाव्य वेळापत्रक जाहीर, PCMB ग्रुपची यावर्षी परीक्षा होणार नाही

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन योग्य रीतीने करता यावे म्हणून सीईटी सेलकडून उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या ८ व्यावसायिक परीक्षेंचे व तसेच ६ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रकाशित करण्यात…