भारतीय पुरावा कायदा 1872 विषयी संपूर्ण माहिती

भारतीय पुरावा कायदा 1872च्या प्रास्ताविक आणि व्याख्या कलम 1 - संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. कलम 2 - अधिनियमितीचे निरसन कलम 3 - व्याख्या 1) कोर्ट/न्यायालय 2) गोष्ट, तथ्य, वस्तूस्थिती 3) लागू गोष्ट, संबंध 4) मुद्दे…