अपूर्ण विधेयदर्शक क्रियापदे
अपूर्ण विधेयदर्शक क्रियापदे Must Read (नक्की वाचा): क्रियापद व त्याचे प्रकार खालील वाक्ये वाचा - 1. The baby sleeps. 2. The baby seems happy. या दोन्ही वाक्यांमधील क्रियापदे अकर्मक आहेत. पण जेव्हा आपण 'The baby sleeps' असे म्हणतो…