प्रादेशिक महत्वाचे दिन
प्रादेशिक महत्वाचे दिन 3 जानेवारी - बालिका दिन 6 जानेवारी - पत्रकार दिन (दर्पण हे वृत्तपत्र सुरू झाले) 26 फेब्रुवारी - सिंचन दिन (शंकरराव चव्हाण यांच्यास्मृतिप्रीत्यर्थ) 26 फेब्रुवारी - महिला आरोग्य दिन (डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या…