मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)
मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1) सातवाहनाची राजधानी कोणती? - रत्नागिरी. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? - अलिबाग. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग. रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे?…