नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3) चंद्रपूर व भंडारा येथे कश्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? - तांदूळ. कामठी येथे कशाच्या खाणी आहेत? - दगडी कोळसा. महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता? -…