राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 4 तात्या टोपे 200 व्या जयंती निमित्त केंद्र सरकारने 200 रुपयांचे नाणे व 10 रुपयांचे नाणे जारी केले आहे. 2015-16 राज्य सरकारने तात्या टोपे यांचे 200 वे वर्ष साजरे करत आहे. 19 एप्रिल 2016 भगवान महावीर…