अलंकारिक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
अलंकारिक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती चौदावे रत्न - मोर छत्तीसचा आकडा - वैरभाव, शत्रुत्व जागल्या - रात्री पहारा देणारा जमदग्नीचा अवतार - रागीट स्वभावाचा जिप्सी - भटकंती करणारा जर्जर - अशक्त, म्हतारा जडभरत - सुस्त, आळशी झारीतील…