गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्याबद्दल माहिती
गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्याबद्दल माहिती प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी 25 नोव्हेंबर 1915 रोजी व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला (2015 मध्ये सिद्धांताला 100 वर्ष पूर्ण) ही सिद्धांत मांडतानाच त्यानी गुरुत्वीय…