मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती
मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती स्थळ - मुंबई दिनांक - 14 ते 16 एप्रिल उद्देश - भारतीय, नौवहन जहाज बांधणी, बंदरे व अंतर्गत जलमार्ग या क्षेत्रातील देशी/विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी संधी देणे. ही पहिलीच भारतीय सागरी…