पोलिओ लस
पोलिओ लस 25 एप्रिल 2016 पासून जगात टीओपीव्ही ऐवजी बिओपीव्ही लस, देण्यास सुरुवात झाली. याला भारताने नॅशनल स्विच डे म्हटले. टीओपीव्ही म्हणजे ट्रायव्हॅलट ओरल पोलिओ व्हॅक्सिन यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूचा (ब्रुनहिल्ड, लॉन्सिंग, लिऑन)…