बाल कामगारांना लाल अभियान
बाल कामगारांना लाल अभियान
- आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेव्दारे बाल कामगार प्रथा बंद करण्याकरिता जागतिक अभियानाची सुरुवात ‘ब्राझील’ येथून सुरू करण्यात आली आहे.
- या अभियानाला ‘बाल कामगार लाल कार्ड’ (Red Card to child labour) असे नाव देण्यात आले आहे.
- फुटबाॅलमध्ये नियम तोडणाऱ्या खेळाडूला मैदानातून बाहेर काढण्यासाठी लाल कार्ड दिले जाते या अभियानाचे नाव त्याच धर्तीवर देण्यात आले आहे.
- हे अभियान ब्राझील येथे झालेल्या जागतिक बालकामगार संमेलनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले आहे.
- जागतिक कामगार संघटनेने पहिले ‘लाल कार्ड’ अभियान सुरू करण्यात आले होते.
- याचा उद्देश लोकांमध्ये बाल कामगार प्रथेमुळे होणार्याण हानी विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.
- आठ वर्षांनंतर 2010 मध्ये बाल कमगारावरती हेग येथे झालेल्या जागतिक संमेलनामध्ये बालकांना बाल मजुरीपासून 2016 पर्यंत मुक्त करणे चे लक्ष्य निधारीत करण्यात आले.