भारताची सामान्य माहिती
भारताची सामान्य माहिती
- भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
- भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
- भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
- भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
- भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
- भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
- भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
- भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
- भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
- भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
- पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
- महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
- भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
- भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
- भारताची राजधानी : दिल्ली
- भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
- भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
- राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
- ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
- राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
- भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
- राष्ट्रीय फळ : आंबा
- राष्ट्रीय फूल : कमळ
- भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
- भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
- भारतात एकूण घटक राज्ये : 29
- भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 7
- भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
- भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
- भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
- भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
good sar
Update kra sir
घटक राज्य 29
Current state 29
current states 29 update kra sir
Bhartatil sarvat jast loksankhya aslele rajya konte?
UTTAR PRADESH
Mpsc study
thank u sir
WHAT IS YOUR TYPING FONT NAME????????
Very Good Information Sir G…..
Thanks Sri
I need all RTO (AMVI) syllabus wise notes, books for studies
Update nahiye sagal update kara..