भारतातील जंगलाविषयी माहिती

भारतातील जंगलाविषयी माहिती

  • भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.
  • भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.

भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य –

  • भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य –

  • क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

सर्वात कमी जंगल नसलेले राज्य –

  • हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

भारतातील प्रमुख जिवारण्ये :

  • निलगिरी – तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळून
  • नंदादेवी – उत्तराखंड
  • मानस – आसाम
  • सुंदरबन – पश्चिम बंगाल
  • मन्यार खाडी – तामीळनाडू
  • पंचमढी – मध्यप्रदेश
  • कच्छ – गुजरात
  • ग्रेट निकोबार – अंदमान व निकोबर
You might also like
1 Comment
  1. Junaid mirza says

    Compotetive exam

Leave A Reply

Your email address will not be published.