भारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या
भारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या
Must Read (नक्की वाचा):
1. गाडीचे नाव – विवेक एक्सप्रेस
- स्थानके – दिब्रुगड ते कन्याकुमारी
- वैशिष्टे – ही भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी असून ती 4283 कि.मी. चा पल्ला पार करते. यापूर्वी हा विक्रम हिमसागर एक्सप्रेसच्या नावावर होता.
2. गाडीचे नाव – हिमसागर एक्सप्रेस
- स्थानके – जम्मू ते कन्याकुमारी
- वैशिष्टे – वर्गविहरीत गाडी धावणारी (3,726 कि.मी.)
3. गाडीचे नाव – शताब्दी एक्सप्रेस
- स्थानके – नवी दिल्ली ते झाशी
- वैशिष्टे – सर्वात वेगवान गाडी
4. गाडीचे नाव – महाराष्ट्र एक्सप्रेस
- स्थानके – कोल्हापूर ते गोंदिया
- वैशिष्टे – महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी
5. गाडीचे नाव – ऑगस्ट क्रांती
- स्थानके – मुंबई ते नवी दिल्ली
- वैशिष्टे – वेगवान गाडी
6. गाडीचे नाव – डेक्कन क्वीन
- स्थानके – पुणे ते मुंबई
- वैशिष्टे – भारतातील पहिली विजेवर चालणारी गाडी
7. गाडीचे नाव – ग्रॅड ट्रक एक्सप्रेस
- स्थानके – नवी दिल्ली ते चेन्नई
8. गाडीचे नाव – जिवनरेखा एक्सप्रेस
- स्थानके – मुंबई
- वैशिष्टे – जगातील एकमेव वैधकीय साधनांनी सुसज्य गाडी
9. गाडीचे नाव – पॅलेस ऑन व्हील
- स्थानके – राजस्थान
- वैशिष्टे – भारतातील पहिली राजस्थानमधील पर्यटन रेल्वेगाडी
10. गाडीचे नाव – ओरीएंटल रेल्वे
- स्थानके – गुजरात
- वैशिष्टे – गुजरातमधील पर्यटन रेल्वेगाडी