भारतीय सामाजिक समस्या व तरतुदीं विषयी संपूर्ण माहिती
भारतीय सामाजिक समस्या व तरतुदी
Must Read (नक्की वाचा):
- स्त्री स्वातंत्र्याचा अभाव
- स्त्री-पुरुष भेदभाव
- दारिद्र्य
- अर्धवट शिक्षण
- सामाजिक रूढी-परंपरा
- स्त्रीयांवर होणारे अत्याचार
- नोकर्यांतील होणारे अत्याचार
- आजाराचे वाढते प्रमाण
- राजकीय व सामाजिक प्रतिंनिधीत्वाचा अभाव
- मूलभूत अधिकार
- मार्गदर्शक तत्वे
- सरकारी नोकर्यांमध्ये 30% आरक्षण
- स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 11 व्या घटनादुरुस्तीनुसार 50% आरक्षण विशेष विभाग व कायदा
- हिंदू कोडबील
- हुंडा प्रतिबंधक कायदा.
- गर्भपातास कायदेशीर मान्यता.
- राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
- स्त्रीयांची बौद्धिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते.
- स्त्रीया योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.
- मुलगी हे परक्याचे धन असते.
- पुत्रप्राप्ती झाली तर स्वर्ग मिळतो.
- स्त्रीयांचा दर्जा सदैव खालचा ठेवावा.
- स्त्रीला विकासाची संधी देण्याची गरज नाही.
- मुलीचा जन्म म्हणजे पापाचे फळ होय.