भारतातील वृत्तपत्र
भारतातील (विशेषतः महाराष्ट्रातील) वृत्तपत्रे :
भारतातील पहिले वृत्तपत्र – बेंगॉल गॅझेट, 1780. 1712 ला बेंगॉल गॅझेटचा छापखाना जप्त – सरकारवरील टिकेमुळे.
Censorship Act,1799
लॉर्ड वेलस्लीच्या काळात
फ्रेंचांच्या भारतीय संभाव्य आक्रमणाच्या भीतीमुळे हा कायदा लागू केला.
लॉर्ड हास्टिंगच्या काळात हे निर्बंध उठवले.
Licensing Regulations,1828
जॉन अॅडम्सच्या काळात लागू
या कायद्यात विना परवाना वृत्तपत्र सुरू करणे. फौजदारी गुन्हा.
या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांच्या ‘मिरत-उल-अखबार’ या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद पडले.
1835 चा वृत्तपत्र कायदा :
वृत्तपत्रांवरील निर्बंध हटविले.
1823 च्या कायद्यानुसार घातलेले निर्बंध या कायद्याने काढून टाकले.
चार्ल्स मेटकाल्फच्या काळात हा कायदा पारित त्यामुळे मेटकाल्फला ‘वृत्तपत्रांचा मुक्तिदाता’ म्हटले जाते.
या कायद्यामुळे भारतात वृत्तपत्र व्यवसाय वाढीस लागला.
1857 चा युद्धाच्या काळात वृत्तपत्रांवर पुन्हा काही काळासाठी निर्बंध घालण्यात आले.
vernacular press Act(1876)
भारतातील स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध लादले.
वृत्तपत्राच्या संपादकाला आणि प्रकाशकला या कायद्यानुसार जिल्हा दंडाधिकारीबरोबर करार करायची सक्ती, या करारात सरकारविरोधात असंतोष पसरविणारे लेखन न करण्याची सक्ती केली जाई.
छापखाना जप्त करण्याची तरतूद.
जिल्हा दंडाधिकार्यांचा या बाबतीत निर्णय अंतिम. दंडाधिकार्यांच्या विरोधात न्यायालयात अपिल करण्याचा निर्बंध घातले होते.
या कायद्यान्वये भारतीय भाषेतील वृत्तपत्रे व इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये भेदभाव करण्यात आला.
लॉर्ड लिटनच्या काळात 1878 ला कायदा करण्यात आला.
लॉर्ड रिपनच्या काळात हा कायदा रद्द करण्यात आला – 1882
पत्रकाराचे कर्तव्य बजवत असताना शिक्षा भोगणारे पहिले भारतीय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी (1883)– बेंगाली वृत्तपत्रातील लेखाबद्दल – शाळीग्राम देवतेच्या अपमानाच्या खटल्यात त्यांनी न्यायाधीशांवरच टीका केली होती.
लोकमान्य टिळकांना केशरीतील ‘shivaji’s Utterances‘ (शिवाजीचे उच्चार) ल लेखाबद्दल 18 महिन्याची शिक्षा.
यावेळीच जनतेकडून टिळकांना ‘लोकमान्य‘ हा किताब मिळाला.
पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध काळात वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यात आले होते.
press commission अध्यक्ष-राजाध्यक्ष
1954 मध्ये All India Press Council ची स्थापना करण्याची शिफारस केली.
भारतातील वृत्तपत्रे
वृत्तपत्रे व संपादक
- बेंगॉल गॅझेट – जेम्स ऑगस्टस हिकी
- इंडियन गॅझेट – हेन्सी लुईस, विवीयन डिरोझिओ
- बॉम्बे हेराल्ड – बॉम्बे प्रांतातील पहिले वृत्तपत्र
- दिग्दर्शन – बंगाली भाषेतील पहिले मासिक
- कलकत्ता जर्नल – एस.जे.बकिंगहम
- बेंगाल गॅझेट – हरिश्चंद्रे रे (बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र)
- संवाद कौमुदी – साप्ताहिक – राजा राममोहन रॉय
- मिरत-उल अखबार – राजा राममोहन रॉय (पार्थियन भाषेतील पहिले वृत्तपत्र)
- जान-ए-जहान नूआह – उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र
- बंगदुत – राजा राममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर
- बॉम्बे समाचार – गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र
- ईस्ट इंडियन – हेन्री व्हीलियन डिरोझिओ
- बॉम्बे टाईम्स – थॉमस बेनेट (वृत्तपत्र 1861 पासून द टाईम्स ऑफ इंडिया म्हणुन परिचित)
- रास्त गोफ्तार – गुजराती भाषेत – दादाभाई नौरोजी
- हिंदू पॅट्रीयन – हरिश्चंद्र घोष आणि हरिश्चंद्र मुखर्जी
- सोमप्रकाश – व्दारकानाथ विद्याभूषण (बंगाली)
- इंडियन मिरर – देवेन्द्रनाथ टागोर
- बेंगली – गिरीशचंद्र घोष
- नॅशनल पेपर – देवेन्द्रनाथ टागोर
- अमृत बाझार पत्रिका – शिशिरकुमार घोष – मोतीलाल घोष
- बंगदर्शन – बकिमचंद्र चॅटर्जी
- द हिंदू – जी.एस.अय्यर, वीरराधवाचरी सुब्बाराव पंडित
- केसरी – लोकमान्य टिळक (मराठी)
- मराठा – लोकमान्य टिळक (इंग्रजी)
- स्वदेशमित्रण – जी.एस.अय्यर (तामिळ)
- युगांतर – बरीन्द्रकुमार घोष आणि भुपेंद्रनाथ दत्त
- संध्या – ब्रहयानंदन उपाध्याय (बंगाली)
- काळ – महाराष्ट्र (मराठी)
- इंडियन सोशिओलॉजिस्ट – श्यामजी कृष्णा वर्मा (लंडन)
- वंदे मातरम (पॅरिस) – मादाम भिकाजी कामा
- तलवार (बर्लिन) – विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय
- फ्री हिंदुस्थानी – व्दारकानाथ दास (व्हकुव्हर)
- गदर – लाला हरद्याळ (सॅन फ्रान्सीस्को USA)
- बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता
- हिंदुस्थान टाईम्स – के.एम.पाणीक्कर
- मिलाप – एम.के.चंद्र
- लिडर – मदनमोहन मालवीय
- किर्ती – संतोष सिंग
- बहिष्कृत भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- कुडी आरसू – ई.व्ही.रामस्वामी नायकर (पेरीयार)
- बंदीजीवण – सच्चीद्रनाथ संथल
- नॅशनल हेराल्ड – जवाहरलाल नेहरू
Amazing materials
Very nice material. Thank you very much
It s amazing material thanks you so much