भौगोलिक उपनावे व टोपणनावे
भौगोलिक उपनावे व टोपणनावे
- ऑड्रियाटिकची राणी – व्हेनिस (इटली)
- उगवत्या सूर्याचा प्रदेश – जपान
- काळे खंड – आफ्रिका
- कांगारूची भूमी – ऑस्ट्रेलिया
- गगनचुंबी इमारताचे शहर – न्यूयॉर्क
- चीनचे अश्रू – व्हंग हो नदी
- गोर्या माणसाचे कबरस्तान – गिनीचा किनारा
- जगाचे छप्पर – पामिराचे पठार
- दक्षिणेकडील इंग्लंड – न्यूझीलंड
- नाईलची देणगी – इजिप्त
- पवित्र भूमी – पॅलेस्टाईन
- पाचुचे बेट – श्रीलंका
- पूर्वेकडील ब्रिटन – जपान
- भूमध्य सागराची किल्ली – जिब्राल्टर
- मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश – नॉर्वे
- युरोपचे क्रीडांगण – स्वित्झलँड
- गव्हाचे कोठार – युक्रेन
- युरोपचे कॉकपीट – बेल्जियम
- लवंगाचे बेट – मादागास्कर
- सात टेकड्यांचे शहर – रोम
- हजार सरोवरांची भूमी – फिनलँड
- व्हाईट सिटी – बेलग्रेड
- पांढर्या हत्तीचा देश – सयाम
- साखरेचे कोठार – क्यूबा
- पूर्वेकडील ब्रिटन – जपान