ब्रिटिश पद्धती

ब्रिटिश पद्धती

  • एफपीएस म्हणजे फूट-पौंड-सेकंद पद्धती असेही म्हणतात. ही पद्धती सध्या कालबाह्य असून फक्त ब्रिटन व अमेरिकेसारख्या थोड्याच देशात चालते.
  • भारतातही पूर्वी हीच पद्धती अस्तित्वात होती.
  • या पद्धतीत फूट हे लांबीचे, पौंड हे वजनाचे (वस्तुमानाचे) व सेकंद हे कालाचे प्रमाणित एकक आहे.

1. लांबी : लांबी खालील एककामध्ये मोजली जाते.

  • 12 इंच = 1 फूट
  • 3 फूट = 1 यार्ड
  • 220 यार्ड = 1 फर्लांग
  • 8 फर्लांग = 1 मैल

2. क्षेत्रफळ : क्षेत्रफळ खालील एककामध्ये मोजले जाते.

  • 1089 चौ. फूट = 121 चौ. यार्ड
  • 121 चौ. यार्ड = 1 गुंठा
  • 40 गुंठे = 1 एकर
  • 640 एकर = 1 चौ. मैल.

3. वजन : वजन खालील एककामध्ये मोजले जाते.

  • 16 औंस = 1 पौंड
  • 14 पौंड = 1 स्टोन
  • 8 स्टोन = 1 हंड्रेड वेट
  • 20 हंड्रेड वेट = 1 ब्रि. टन
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.