Current Affaire (चालू घडामोडी) of 15 November 2014 For MPSC Exams

current affaire of 15 november 2014

 

 

अ.क्र
 ठळक घडामोडी
1.  पृथ्वी – 2 ची चाचणी यशस्वी
2.  मराठा समाज मागास नाही

 

 

 

 

पृथ्वी – 2 ची चाचणी यशस्वी: 

  • पाकिस्तानने अण्वस्त्रवाहू हल्फ – ह क्षेपणास्त्राची चाचणी करतांना भारताचेही शुक्रवारी पृथ्वी – 2 या जमिनीवरून – जमीनेवर मारा करणार्‍या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली.

  • पृथ्वी – 2 क्षेपणास्त्र:

निर्मिती- 27 जानेवारी 1996

वजन – 4600 किलो

लांबी – 8.56 मी

व्यास – 110 सें.मी

पल्ला – 250 – 360 की.मी

  • याचा माजाचा पल्ला 350 की.मी व चांडीपूर येथे लष्कराची ही उपयोजित क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. संरक्षण सूत्रांनुसार, हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक असून ते 500 – 1000 किलो वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमतेचे आहे. स्त्रयतेजीक फोर्स कमांडणे ही चाचणी घेतली आहे. इलेट्रोओप्प्टिकल ट्रॅकिंग सिस्टम व टेलिमेट्रि स्टेशनसचा वापरही त्यात करण्यात आला,ओडिसाच्या कींनार्‍यावर ही चाचणी घेण्यात आली.बंगालच्या उपसागरात जहाजावरुन त्यांचे निरीक्षण करण्यात आले.

  • पृथ्वी -2 हे 2003 मध्ये तयार करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कामात तयार करण्यात आलेले पहिले क्षेपणास्त्र आहे. आधीची चाचणी 7 जानेवारी 2014 रोजी करण्यात आली नंतर 28 मार्च 2014 रोजी करण्यात आली.

 

मराठा समाज मागास नाही:

  • मराठा, मुस्लिम आरक्षणाला उच्च न्यायालयची स्थगिती दिली. पण यंदाचा शैक्षणिक वर्षात झालेल्या प्रवेशांना कोणताही धक्का देणार नही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

  • मराठा आरक्षण दिल्यास आरक्षण हे 50% वरुण 75% जात आहे. मराठा समाज हा मागास नसून उलट हा समाज प्रगत व प्रतिष्ठित असल्याचे महटले आहे.            
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.