Current Affairs (चालू घडामोडी) of 19 November 2014 For MPSC Exams
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओस्ट्रेलियाच्या संसदेत संयुक्त सभागृहात संबोधित केले. असा सम्मान मिळणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
- जर्मनीची राजधानी बर्लिन पहिली क्रमांकावर तर दिल्ली शहराला 25 वे स्थान मिळाले, जगातील सर्वात धम्माल अनुभवता येणार्या शहराची ही यादी आहे.
- भारताला आशियाई स्पर्धेत हॉकिमध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्य प्रशिक्षक टेरी valल्थ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना यापुढे देशभरात राबवली जाणार जाणार असल्याचे स्पष्ट झाले. ही योजना पहिल्यांदा केवळ 200 मागास जिल्ह्यातच अमलबजावणी केली जाणार असे वृत्त होते पण केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी विरेंद्र सिंह यांनी फेटाळले.
- किसान आणि महिला बँकेच्या धर्तीवर भविष्य निर्वाह विधीच्या कर्मच्यार्यासाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याचा निर्णय सरकारच्या कर्मचारी भविष्य निधि संघटनेने घेतला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली, तर देशातील सुमारे आठ कोटी कर्मच्रयांना हक्काची बँक मिळणार आहे.
- तामिळनाडूच्या माजी मुख्य मंत्री जयललिता यांची आमदारकी रद्द करण्यात आली असून 6 वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा.
- नरेंद्र मोदी यांनी औस्ट्रेलियाच्या आर्बोट यांना जॉन ल्याग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांना समर्प्रित छायाचित्र संग्रह भेट म्हणून दिला. जॉन यांनी 8 जून 1854 मध्ये यांनी झाशीची रानी लक्ष्मीबाई यांच्या वतीने गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना “डोक्ट्राईन ऑफ ल्यप्स” संबंदिक पत्र लिहून दिले होते.
- ‘महा ई लॉकर’ नावाचा उपयुक्त पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. ही सुविधा आधार कार्ड शी सलग्न करण्यात आली आहे.
- आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा पुर्णपणे मोफत आहे.
- आपल्याला या सुविधेच्या माध्यमातून जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र इ महत्वाची कागदपत्रे
- ई लॉकरमध्ये अपलोड करता येतील.
- कागतपत्रांची मागणी करताना संबधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता सॉफ्ट कॉपी आपल्या लॉकर मध्ये अपलोड केली जाईल. कुठेही आपली महत्वाची कागटपत्रे हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, आपल्या मोबाइल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागतपत्रे डाऊनलोड करता येईल. ही डॉक्युमेंट केवळ पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी, बीएमपी किवा जीआयएफ या फॉरमॅटमधीलच असावी. 12 अंकी आधार क्रमांक टाकून ‘ साईन उप ‘ करण्यासाठी या स्थळाला भेट द्या elocker.maharashtra.gov.in.