Current Affairs (चालू घडामोडी) of 11 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | दिल्लीत ‘आप’ चा विजय |
2. | मराठा आरक्षणातील नियुक्त्या कायम |
3. | डॉ. झाकीर नाईक यांना ‘राजे फैजल पुरस्कार’ जाहीर |
4. | दिनविशेष |
दिल्लीत ‘आप’ चा विजय :
- अरविन्द केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा काल दिल्ली निवडणुकीत विजय.
- 70 जागांपैकी 67-आप, 3-भाजप, 0-काँग्रेस तर 0-इतर .
मराठा आरक्षणातील नियुक्त्या कायम :
- उच्च न्यायालायाच्या स्थगिती आदेशापुर्वी मराठा आरक्षणानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये झालेले प्रवेश आणि शासकीय-निमशासकीय सेवांमध्ये झालेल्या नियुक्त्या कायम राहणार आहे.
- यापुढेही मराठा समाजासाठी 16 टक्के जागा आरक्षित ठेवून इतर जागांसाठी भारती केली जाईल, तसेच शिक्षण शिक्षण संस्थांमधील प्रवेश दिले जातील असा निर्णय घेण्यात आला.
डॉ. झाकीर नाईक यांना ‘राजे फैजल पुरस्कार’ जाहीर :
- इस्लामिक रिसर्च फौडेशनचे संस्थापक आणि इस्लाम अभ्यासक डॉ. झाकीर नाईक यांना इस्लामच्या सेवेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘राजे फैजल पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
दिनविशेष :
- 1974 – पाकिस्तानची बांगला देशाला मान्यता.
- 1990 – 28व्या वर्षाच्या कारावासातून दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांची सुटका.