Current Affairs (चालू घडामोडी) of 11 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | भूसंपादन विधेयकस लोकसभेत मंजूरी |
2. | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांच्या दौर्यावर |
3. | दिनविशेष |
भूसंपादन विधेयकस लोकसभेत मंजूरी :
- भूसंपादन विधेयकस 9 सुधारणांसह मंगळवारी लोकसभेत मंजूरी मिळाली.
Must Read (नक्की वाचा):
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांच्या दौर्यावर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी तीन दिवसांच्या दौर्यावर दिल्ली येथून निघाले.
- ते सेशेल्स, श्रीलंका आणि मॉरीशेस ह्या तीन देशांना मोदी भेट देणार आहेत.
- गेल्या 33 वर्षात सेशेल्स दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
दिनविशेष :
- 1689 – छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.
- 1886 – आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान.
- 1889 – पंडित रमाबाईनी मुंबईत ‘शारदासदन’ ही विधवा तसेच कुमारिकांसाठी शाळा सुरू केली.
- 1984 – पहिली आधुनिक बोट ‘जलउषा’हिचे विशाखापट्टणम येथे जलावरण.