Current Affairs of 11 May 2015 For MPSC Exams
Current Affairs Of (11 May 2015) In English
‘GST’ Bill In The Lok Sabha Approval :
- The Goods and Services Tax, Goods and Services Tax (GST) Bill was passed by the Lok Sabha on 6 May.
- In the last five years ‘GST’ not been set for approval of the bill in the Lok Sabha.
- This will reduce the complexity voting, accessibility to come, many customers need to pay taxes after the general purchasing any thing. ‘GST’ tax one has to pay taxes instead of several, if applicable.
Fanfare Died After A Prolonged Illness Of Bedekar:
- History researcher, author and lecturer, has died after a prolonged illness in Pune’s bedekar fanfare.
- Fanfare bedekar personality was celebrated history research sector.
He brought to the world history of panipataca your research.
- Shivaji Maharaj war skills, leadership, Armada writing that they had established separately by each such idea.
Bindumadhava Joshi Old Died:
- The consumer movement policies bindumadhava Joshi old died. He was 86 years old.
- Government and “Father of Consumer Movement of India was awarded the referred to.
- He made relentless efforts in consumer protection law was passed in 1986.
- Authority was established customer and consumer welfare department in their independent efforts.
Narendra Modi Inaugurated The Pension And Social Security Insurance Scheme Unveiled:
- Janadhana on social security insurance scheme after the Prime Minister did in May and nine pension scheme unveiled Kolkata.
- Insurance will start from June 1 to give protection.
- Prime security insurance plan, pension plan and Prime Minister Atal Jyoti life insurance plan to release the three schemes at the hands of the Prime Minister.
These schemes state Chief Minister Devendra accountant was launched at the hands of the Mumbai University convocation hall.
- Or through the district’s plans are rabavaya leading banks.
Upagata Installation Of The Decision:
- On February 8, 2015 under the chairmanship of the Prime Minister’s policy meeting, the Commission decided to set up this upagataci. Accordingly, on March 9, 2015 upagataci was established.
- Or upagata in Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka , Bihar, Delhi , Haryana , Mizoram , Sikkim, including West Bengal and Uttarakhand .
- Andhra Pradesh Chief Minister N . Chandrababu Naidu or upagatace Convener and they organized this meeting.
Bharat Ratna Dr.C. N.Rao’s Decision To Award The Highest Civilian Award:
- Dr. Bharat Ratna and the internationally acclaimed chemistry sasrajna highest civilian award of the country. C. N. Rao government of Japan has decided to award the highest civilian award.
- And substantial contributions to the field of science – India and Japan, Dr. taking valuable contribution of science in the field of information. Rao will be the puskara.
- Japan’s Order of the Rising Sun, Gold and Silver Star ‘award by the Government of Japan, Dr. Rao will be given.
- Rao has been working as the chief scientific adviser to the Prime Minister.
PAC Chairman Of The Senior Congress Leader V.Thomas’s Round appointment :
- Parliament’s Public Accounts Committee that the Chairman of the PAC senior Congress leader. V. Thomas, was Round appointment Sunday.
- Thomas, who has been appointed Chairman of the PAC to April 2016.
- It is considered the most important in the PAC’s key financial Committee.
- The committee is headed by a senior member of the main opposition party from 1967 to appoint payanda.
- Accountant general of the Public Accounts Committee inquiry report submitted to Parliament after the CAG report.
- The committee is formed every year.
- Public Accounts Committee members are 22 more. These 15 Lok Sabha and Rajya Sabha can not be more than 7.
Amember of the selection committee of members of Parliament, representatives of the Rajya Sabha Are assigned.
- Ministers can not be included in the Committee.
“Global Efforts Ayurveda Day’ for the central government :
- World Yoga Day will be celebrated on June 21. The same way now, “World Ayurveda Day” for the efforts of the government.
Parliament Approved The Legislation In Bangladesh And India with The Consent of All Amendment:
- Some historic neighborhoods and approved with the consent of all Parliament amendment Bill that allowed the exchange to the territory between India and Bangladesh.
- This has opened the way to get around the 510 acres of land in Bangladesh and India.
- Limit Bill 119 th Parliament as Bill on amendment sanction bloom Compared to.
- After the passage of the Lok Sabha on Thursday approved the Rajya Sabha sarvasammatine keep.
Dadasaheb Phalke Award To Veteran Actor Shashi Kapoor Provides :
- Dadasaheb Phalke Award is the highest award the country’s film performance reputed veteran actor Shashi Kapoor , who was awarded on Sunday.
- Finance Minister Arun Jaitley inaugurated the award was distributed.
- Suvarnakamala, Rs 10 lakh and a shawl that is the nature of the award.
State Farmers crop Insurance plan will :
- Changing the rules now will plan sarvankaksa crop Insurance state government to overcome the situation.
- Farmers will be compensated for it one hundred per cent, announced that the state’s revenue, Agriculture Eknath Khadse said.
Day Special :
- 1878 – US granthakarance first meeting.
- 1885 – the awakening of Bengal during a major lokanete, essayist and journalist Krishnamohan bandopadyay died.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (11 मे 2015) मराठी
‘जीएसटी’ विधेयक लोकसभेत मंजूरी :
- वस्तू आणि सेवा कर अर्थात गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स (‘जीएसटी’) विधेयक लोकसभेत 6 मे रोजी संमत करण्यात आले.
- गेल्या पाच वर्षांपासून ‘जीएसटी’ विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले होत.
- या विधेयकमुळे गुंतागुंत कमी होणार, सुलभता येणार, कोणत्याही वस्तूची खरेदी केल्यानंतर सामान्य ग्राहकाला अनेक करांचा भरणा करावा लागतो.
‘जीएसटी’ लागू झाल्यास अनेक करांच्या ऐवजी एकच कर भरावा लागणार आहे.
निनाद बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन :
- इतिहास संशोधक, लेखक आणि व्याख्याते निनाद बेडेकर यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
- निनाद बेडेकर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या संशोधनातून पानीपतचा प्रत्यक्ष इतिहास जगासमोर आणला.
- शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते.
बिंदुमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन :
- देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
- त्यांना सरकारकडून “फादर ऑफ कंझ्युमर मूव्हमेंट ऑफ इंडिया’ असे संबोधून गौरविण्यात आले होते.
- त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.
- त्यांच्याच प्रयत्नांमुळे स्वतंत्र ग्राहक प्राधिकरण आणि ग्राहक कल्याणकारी विभागाची स्थापना झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामाजिक सुरक्षा विमा आणि निवृत्तीवेतन योजनेचे अनावरण :
- जनधन योजनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी सामाजिक सुरक्षा विमा आणि निवृत्तीवेतन योजनेचे अनावरण कोलकाता येथे केले.
- 1 जूनपासून विमा संरक्षण देण्यास प्रारंभ होईल.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
- या योजनांचा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठाच्या पदवीदान सभागृहात शुभारंभ झाला.
- जिल्ह्यातील अग्रणी बॅंकांच्या माध्यमातून या योजना राबवायच्या आहेत.
उपगटाच्या स्थापनेचा निर्णय :
- पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 8 फेब्रुवारी 2015 रोजी नीती आयोगाच्या बैठकीत या उपगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार 9 मार्च 2015 रोजी या उपगटाची स्थापना करण्यात आली.
- या उपगटामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, दिल्ली, हरयाणा, मिझोराम, सिक्कीम, पश्चिम बंगाल व उत्तराखंडचा समावेश आहे.
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू या उपगटाचे निमंत्रक असून त्यांनी या बैठकीचे आयोजन केले.
भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय :
- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन शास्रज्ञ आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना जपान सरकारनेही सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदान आणि भारत – जपानमधील माहिती आणि विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. राव यांना हा पुस्कार देण्यात येणार आहे.
- जपानचा ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार’ हा पुरस्कार जपान सरकारतर्फे डॉ. राव यांना देण्यात येणार.
- राव यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
पीएसीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांची फेरनियुक्ती :
- संसदेच्या लोकलेखा कमिटी अर्थात पीएसीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांची रविवारी फेरनियुक्ती करण्यात आली.
- थॉमस यांना एप्रिल 2016 पर्यंत पीएसी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे.
- महत्त्वाच्या वित्त कमिट्यांमध्ये पीएसी ही सर्वांत महत्त्वाची कमिटी मानली जाते.
- 1967 पासून या कमिटीच्या अध्यक्षपदी मुख्य विरोधी पक्षातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा पायंडा आहे.
- महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर लोकलेखा समिती त्या अहवालांची चौकशी करते.
- या समितीचे दरवर्षी गठन केले जाते.
- लोकलेखा समितीत अधिकाधिक 22 सदस्य असतात. यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7हून अधिक राज्यसभेचे असू शकत नाहीत. समितीच्या सदस्यपदी लोकसभेच्या सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात.
- मंत्र्यांचा या समितीत समावेश असू शकत नाही.
‘जागतिक आयुर्वेद दिना’ साठी केंद्र सरकार प्रयत्नशील :
- 21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा होणार आहे. याच धर्तीवर आता ‘जागतिक आयुर्वेद दिना’ साठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
भारत आणि बांगलादेश घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी :
- भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी दिली.
- यामुळे बांगलादेशातील सुमारे 510 एकर जमीन भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- सीमा विधेयकाच्या रूपाने संसदेने 119 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली.
- राज्यसभेने सर्वसंमतीने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेने तोच मार्ग अनुसरला.
दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना प्रदान :
- चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना रविवारी प्रदान करण्यात आला.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप झाले.
- सुवर्णकमळ, 10 लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यात शेतकर्यांसाठी पिकविमा योजना आणणार :
- परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार राज्यात पीकविम्याचे नियम बदलून आता सर्वंकक्ष पीकविमा योजना आणणार आहे.
- त्यातून शेतकऱ्याला शंभर टक्के भरपाई मिळेल, अशी घोषणा राज्याचे महसूल, कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.
दिनविशेष :
- 1878 – मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन.
- 1885 – बंगालच्या प्रबोधन काळातील एक प्रमुख लोकनेते, निबंधकार व पत्रकार कृष्णमोहन बंदोपाध्याय यांचे निधन.