Current Affairs of 12 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (12 May 2015) In English

Author Ashok Patole Died Long Illness:

  • Famous natakakakara, author Ashok Patole today (Tuesday), died after a prolonged illness.
  • I believe retire, go by faster, Shyamchi mom, like many popular plays are written by Patole.
  • And one-act plays by Patole, stories, poetry, television series, such as several types of plays were written many novels.
  • “Ayaji big buys of life” as he had written in 1971 pahilivahili know.

Powerful Companies “Global 2000” List Released :

  • Forbes magazine recently published by the powerful companies of the “Global 2000” list was announced.
  • A total of 56 companies are operating in India, the largest two thousand companies worldwide.
  • These companies in India, “powerful firms” are received by the credit.
  • Working with countries in the powerful US companies, 579 companies are working in the world’s largest companies.
  • The 56 large and powerful companies operating in India, Mukesh Ambani-led Reliance Industries has been ranked first .
  • Forbes list of China’s survey is the first in a number of countries , but Japan was third.
  • Indian companies and their sort –
  • Company ——————————– order
  1. State Bank of India  ———————- 152
  2. Oil and Natural Gas —————– 183
  3. Tata Motors —————————- 263
  4. ICICI Bank —————– 283
  5. Indian Oil ————————- 349
  6. HDFC Bank ———————– 376
  7. NTPC —————————– 431
  8. TCS —————————— 485
  9. Bharti Airtel ———————— 506
  10. Axis Bank ————————- 558
  11. Infosys —————————– 672
  12. Bharat Petroleum ———————– 757
  13. Wipro ——————————— 811
  14. Tata Steel —————————- 903
  15. Adani Enterprises ——————– 944

The Government Announced To Take Up A Campaign To PAN card :

  • Now, after a successful plan of public funds by the central government for all parmananta Account Number (PAN card) has announced to take up a campaign.
  • PAN to all janadhana Plan Government will now start the online facility.
  • The applicant will have a PAN card online facility within 48 hours.
  • Besides, the government will have to organize special camps for PAN card.

A. V. Kamat Was Elected President Of The Development Bank Of The Bricks :

  • ICICI Bank non-executive chairman K.V Kamat, who has been elected president of the Development Bank of the bricks.
  • President of the Bank, who has admitted to holding 100 billion US dollars to India the first six years.
  • Bank of China headquarters in Shanghai, and the decision was taken that the sixth summit of the bricks in Fortaleza.
  • Last year, Brazil, Russia, India, China, South Africa, five ‘brick’ to the development of countries of chief-service facilities and other socio-economic infrastructure of the country projects loan assistance to provide ‘brick’ was decided to set up a bank.
  • China for 41 billion dollars, followed by India, Brazil and Russia will each have $ 18 billion. If South Africa is expected to invest US $ 5 billion.

Parliament Passed A Bill On Foreign Income And Wealth :

  • Bill has been passed by the Lok Sabha, foreign income and wealth.
  • Voting provision has been huge and education tax collections strict laws mind hide their money in foreign banks.
  • There will be 30 members of both Sedna together. Senior BJP leader and chairman of the Committee for S. S. Ahaluvaliyance name is understood that the discussion.
     

Day Special :

  • 12 May International nurses day
  • 1820 – born nurse and author of the modern patient care satrya Florence naitigela
  • 1899 – was hanged revolutionary Balkrishna green cepekara.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 11 May 2015

चालू घडामोडी (12 मे 2015) मराठी

लेखक अशोक पाटोळे यांचे दीर्घ आजाराने निधन :

  • प्रसिद्ध नाटकककार, लेखक अशोक पाटोळे यांचे आज (मंगळवार) दीर्घ आजाराने निधन झाले.
  • आई रिटायर होतेय, जाऊ बाई जोरात, श्‍यामची मम्मी, यांसारखी अनेक लोकप्रिय नाटके पाटोळे यांनी लिहिली आहेत.
  • तसेच पाटोळे यांनी एकांकिका, कथा, कविता, दूरदर्शन मालिका, नाटके अशा अनेकविध प्रकारांत विपुल लेखन केले होते.
  • “आयजीच्या जीवावर बायजी उदार”  ही 1971 साली त्यांनी लिहिलेली पहिलीवहिली एकांकिका होती.

शक्तिशाली कंपन्यांची “ग्लोबल 2000” यादी जाहीर :

  • फोर्ब्ज नियतकालिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शक्तिशाली कंपन्यांच्या “ग्लोबल 2000” यादी जाहीर करण्यात आली आहे.
  • जगभरातील सर्वात मोठ्या दोन हजार कंपन्यांपैकी भारतामध्ये तब्बल 56 कंपन्या कार्यरत आहेत.
  • या कंपन्या भारतामध्ये “शक्तिशाली कंपन्या” असा नावलौकिक प्राप्त करून आहेत.
  • शक्तिशाली कंपन्या कार्यरत असणाऱ्या देशांमध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी अमेरिकेत 579 कंपन्या कार्यरत आहेत.
  • भारतात कार्यरत असलेल्या 56 मोठ्या व शक्तिशाली कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचा प्रथम क्रमांक आला आहे.
  • फोर्ब्जच्या सर्वेक्षणानुसार चीनचा यादीत प्रथम क्रमांक आहे तर देशांमध्ये जपानचा क्रमांक तिसरा आला आहे.
  • भारतातील कंपन्या व त्यांची क्रमवारी –
  • कंपनी ——————————– क्रम
  1. भारतीय स्टेट बॅंक ———————- 152
  2. ऑईल अँड नॅचरल गॅस —————– 183
  3. टाटा मोटर्स —————————- 263
  4. आयसीआयसीआय बॅंक —————– 283
  5. इंडियन ऑईल ————————- 349
  6. एचडीएफसी बॅंक ———————– 376
  7. एनटीपीसी —————————– 431
  8. टीसीएस —————————— 485
  9. भारती एअरटेल ———————— 506
  10. ऍक्‍सिस बॅंक ————————- 558
  11. इन्फोसिस —————————– 672
  12. भारत पेट्रोलियम ———————– 757
  13. विप्रो ——————————— 811
  14. टाटा स्टील —————————- 903
  15. अदानी एन्टरप्रायझेस ——————– 944

सरकारची पॅन कार्ड देण्यासाठी मोहीम हाती घेण्याची घोषणा :

  • जन धन योजना यशस्वी केल्यानंतर आता केंद्र सरकारने सर्वांसाठी पर्मनन्ट अकाउंट नंबर (पॅन कार्ड) देण्यासाठी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली आहे.
  • जनधन योजनेप्रमाणे सर्वांना पॅन कार्ड देण्यासाठी सरकारतर्फे आता ऑनलाइन सुविधा सुरू केली जाणार आहे.
  • ऑनलाइन सुविधेमुळे अर्जदाराला 48 तासांच्या आत पॅन कार्ड मिळणार आहे.
  • याशिवाय, केंद्र सरकारतर्फे पॅन कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

के. व्ही. कामत यांची ब्रिक्स विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड :

  • आयसीआयसीआय बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष के व्ही कामत यांची ब्रिक्स विकास बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • 100 अब्ज अमेरिकी डॉलर भागभांडवल असणार्‍या बँकेचे अध्यक्षपद प्रारंभीच्या सहा वर्षांसाठी भारताकडे देण्याचे ठरले आहे.
  • तसेच बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असेल असा निर्णय फोर्टलेझा येथे झालेल्या ब्रिक्सच्या सहाव्या शिखर परिषदेत घेण्यात आला होता.
  • गेल्या वर्षात ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या पाच ‘ब्रिक्स’ देशांच्या प्रमुखांनी आपल्या देशांतील पायाभूत सेवा-सुविधांचा विकास करण्याकरता आणि इतर सामाजिक-आर्थिक प्रकल्पांकरिता कर्जसहाय्य उपलब्ध करण्यासाठी ‘ब्रिक्स’ बॅंकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.
  • चीन यासाठी 41 अब्ज डॉलर, तर त्यापाठोपाठ भारत, ब्राझील आणि रशिया प्रत्येकी 18 अब्ज डॉलर देणार आहे. तर दक्षिण आफ्रिका 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

 

परदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक लोकसभेत संमत :

  • परदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक लोकसभेत संमत झाले आहे.
  • या विधेयकामुळे विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना कायद्यात कठोर शिक्षा व मोठय़ा करवसुलीची तरतूद करण्यात आली आहे.
  • यात दोन्ही सदनाचे मिळून 30 सदस्य असणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एस. एस. अहलुवालियांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

दिनविशेष :

  • 12 मेआंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
  • 1820 – परिचारिका व आधुनिक रुग्णपरिचर्या शात्र्याच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिगेल यांचा जन्म
  • 1899 क्रांतिकारी बाळकृष्ण हरी चेपेकर यांना फाशी देण्यात आली.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 13 May 2015

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.