Current Affairs of 13 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (13 May 2015) In English

Nepal And India Again tremor :

  • Nepal again due to shocks with Nepal earthquake of two large quakes throughout North India.
  • 42 people have died in the earthquake in due to shocksNepal, India, and 1.117 injured earthquake victims have been 21 deaths.
  • The intensity of the 7.3 Richter scale earthquake killing so.
  • Nepal capital Kathmandu in the east of the center of the 83 km-long area of ​​Mount Everest.
  • 12.35 minutes – the first seismic shock
  • 7.3 – Richter scale intensity
  • 1.05 minutes – another earthquake shock
  • 6.3 – Richter scale intensity

Indian Train And public Transport Services Timetable On The Google Map Available:

  • Indian train has been announced that will be made available on the Google Map popular search engine Google timetable of public transport services in India.
  • On Google map longer in rail, bus and Metro brilliantly appear.
  • Railway timetable will be available on a total of 12,000 in India.
  • Ralway major city has been made available to the timetable On Google map other medium traffic.
  • In Ahmedabad, Bangalore, Chennai, Hyderabad, Kolkata, Mumbai, Delhi, and has been included in pune and On Google map “Google transita”
    or at feature has been made available to the facility.
  • Currently, New York, London, Tokyo and with Sydney useful information for passengers cities in the world 2800 is available on the Google map.

Dipika Pallikal Recommended For Rajiv Gandhi Khel Ratna Award :

  • India’s star player Squash is recommended for the Khel Ratna award, the Rajiv Gandhi government in Tamil Nadu name parishioner of dipika.
  • The award for the Tamil Nadu Sports Development Authority recommended pallikal the central department of sports.
  • The proposal was sent to the dipika was ranked 11th in the World rekinga is currently ranked 18th.
  • arjuna award & Padma Shri award in 2014 or in 2012, she has been honored.
  • The pair won the gold medal of the Commonwealth Games dipikane Joshna khelatahi dipikane of 2014 Asian Women’s singles bronze.

Prime Minister David Cameron Said The Appointment Of Patel Love Ministry Officer Employment :

  • Prime Minister David Cameron said the UK know the love of Indian origin, has been appointed Ministry officer employment.
  • Love in the general elections in Britain on May Patel, seven are in the province of Essex vithema were re-elected with a large majority from.

Day Special :

  • 1918 – Birth of the renowned Bharatanatyam dancer balasarasvati.
  • 1959 – History writer and journalist Shankar Damodar Chitale died.
  • 1965 – the great educator and philosopher Dr.Sarvepalli  Radhakrishnan, the second President of India .
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 12 May 2015

चालू घडामोडी (13 मे 2015) मराठी

नेपाळला व भारताला पुन्हा भूकंपाचे धक्के :

  • नेपाळला पुन्हा बसलेल्या भूकंपाच्या दोन मोठ्या धक्‍क्‍यांमुळे नेपाळसह संपूर्ण उत्तर भारत हादरला.
  • या भूकंपाच्या धक्‍क्‍यांमुळे नेपाळमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला असून, 1,117 जण जखमी झाले आहेत तर भारतातही भूकंपामुळे 21 जणांचा बळी गेला आहे.
  • भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 7.3 इतकी होती.
  • याचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूच्या पूर्वेकडे 83 किलोमीटर लांब माउंट एव्हरेस्टच्या परिसरात होता.
  • 12.35 मिनिटे – भूकंपाचा पहिला धक्का
  • 7.3 – रिश्‍टर स्केल तीव्रता
  • 1.05 मिनिटे – भूकंपाचा दुसरा धक्का
  • 6.3 – रिश्‍टर स्केल तीव्रता

भारतीय रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक सेवांचे वेळापत्रक गुगल मॅपवर उपलब्ध :

  • भारतीय रेल्वेसह भारतातील सार्वजनिक वाहतूक सेवांचे वेळापत्रक लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने गुगल मॅपवर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • गुगलमॅपवर यापुढे भारतातील रेल्वे, बस तसेच मेट्रोचे वेळापत्रकही दिसणार आहे.
  • भारतातील एकूण 12000 रेल्वेचे वेळापत्रक त्यावर उपलब्ध असेल.
  • देशातील प्रमुख शहरातील रेल्वेसह अन्य माध्यमातील वाहतूकीचे वेळापत्रक गुगलमॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • त्यामध्ये अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे.
  • तसेच गुगलमॅपवर “गुगल ट्रान्सीट” या फिचरद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • सध्या न्यूयॉर्क, लंडन, टोकियो आणि सिडनीसह जगातील 2800 शहरांमधील प्रवासासाठीची उपयुक्त माहिती गुगल मॅपवर उपलब्ध आहे.

दिपीका पल्लीकलची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस :

  • भारताची स्टार स्क्वॅश खेळाडू दिपीका पल्लीकलच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी तामिळनाडू सरकारने शिफारस केली आहे.
  • तामिळनाडू खेळ विकास प्राधिकरणने पल्लीकलची शिफारस या पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा विभागाला केली.
  • हा प्रस्ताव पाठवला गेला त्यावेळी दिपीका जागतीक रॅकींगमध्ये 11 व्या क्रमांकावर होती सध्या ती 18 व्या क्रमांकावर आहे.
  • या आधी 2012 मध्ये अर्जून पुरस्कार तर 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.
  • दिपीकाने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जोशना च्या जोडीने सुवर्ण पदक पटकावले तर 2014 च्या आशियाई खेळातही दिपिकाने महिला एकेरीत कांस्यपदक पटकावले.

प्रीती पटेल यांची पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी रोजगार मंत्रालयपदी नियुक्ती :

  • ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी रोजगार मंत्रालयपदी नियुक्ती केली आहे.
  • सात मे रोजी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती पटेल या एसेक्स प्रांतातील विथॅम येथून मोठे मताधिक्य घेऊन पुन्हा निवडून आल्या आहेत.

दिनविशेष :

  • 1918 – प्रख्यात भरतनाट्यम नर्तकी बालासरस्वती यांचा जन्म.
  • 1959 – इतिहास लेखक व पत्रकार शंकर दामोदर चितळे यांचे निधन.
  • 1965 – थोर शिक्षणतज्ज्ञ व तत्वज्ञ सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 14 May 2015

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago