Current Affairs (चालू घडामोडी) of 15 December 2014 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | महाराष्ट्रातील शेतकर्यांना माल कुठेही विकण्याची मुभा |
2. | आज ‘मिस वल्ड 2014’ मध्ये भारताचाही सहभाग |
3. | चीनमध्ये प्रथमच नानजिंग स्मृतीदिन |
4. | पुण्यात इथेनॉलवरील बस धावणार |
5. | सूर्यासारख्या तार्यभोवती प्लुटोसारखे ग्रह |
- महाराष्ट्रातील शेतकर्यांना कृषि उत्पादन विपणन (विकास आणि नियमन) कायदा 1963 नुसार कुठेही उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुली कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया.
- यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिला.
- जगातील सर्वात प्रतिष्ठित अशी ‘मिस वल्ड 2014‘ स्पर्धेची अंतिम फेरी लंडनमध्ये आज (रविवार) रात्री होणार आहे.
- या स्पर्धेचे 64 वे वर्ष आहे.
- एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.
- भारताची कोयना राणा हीची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
- दुसर्या महायुद्धात 13 डिसेंबर 1937 रोजी जापानने चीनवर आक्रमण केले होते.
- नानसिंग शहर ताब्यात घेतल्यावर चीनचे जवळपास तीन लाख नागरिक ठार मारले गेले होते.
- या हत्याकांडाच्या स्मरणार्थ शनिवारी चीनमध्ये प्रथमच नानसिंग स्मूतीदिन साजरा करण्यात आला.
- वाहतुकीचा स्वस्त आणि प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून जैवइंधनाचा विचार करणे आवश्यक आहे.
- तसेच विजेवर चालणारी बससेवाही देशात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
- सार्वजनिक वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी संगितले.
- आपल्या सौरमालिकेतील सूर्यासारख्या तार्यभोवती फिरणारे प्लुटोसारखे ग्रह खगोल शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
- हा तारा आपल्या सूर्याची तारुण्यावस्थेतील आवृत्ती आहे.
- हे पृथ्वीपासून 90 प्रकाशवर्ष दूर आहेत.