Current Affairs (चालू घडामोडी) of 17 December 2014 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | काळ्या पैशाच्या यादीत भारत तिसर्या स्थानावर |
2. | मोनिका मोरेची विभागीय रेल्वे प्रवासी कमिटीवर नियुक्ती |
3. | 25 डिसेंबरला वाजपेयींना “भारतरत्न” |
- संपूर्ण जगात काळ्या पैशाच्या यादीत भारत तिसर्या स्थानावर असल्याचे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रीटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
- भारताआधी या यादीत चीन व रशिया या दोघांचा क्रमांक लागतो.
- परदेशातील काळ्या धनाच्या तपासाठी सर्वोच्य न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली.
- खासदार सचिन तेंडुलकरने सुचविले मोनिकाचे नाव.
- विभागीय रेल्वे प्रवासी कमिटीवर मोनिका मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे.
- भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा येत्या 25 डिसेंबरला नव्वदावा वाढदिवस साजरा होणार आहे.
- त्या दिवशी त्यांना केंद्र सरकारने “भारतरत्न” किताब जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.