Current Affairs (चालू घडामोडी) of 18 April 2015 For MPSC Exams

Current Affairs On (18 April 2015) In English :

Means the National Capital Became The Thane City :

  • Our capital city of Thane in Maharashtra was created with the National Finance.
  • Rajkot, Pune and Thane, it was the final phase of the three cities in the tough competition was won by the city of Thane.
  • Last year, the honor was given to the city of Coimbatore.
  • 2015 was a significant part of the country’s 13 cities in Our Challenge.
  • Mobility Plan in the area marked by the selection committee to take the initiative in Pune, the cost of solar energy and energy coming from the decision to build the waste.
  • Rajkot renewable energy sector was awarded performance.
  • THANE DISTRICT tasks –
  1. Wind-solar hybrid power system is used
  2. More use of solar energy
  3. Disposal of solar-thermal plant water city buildings mandatory.
  4. Energy conservation project.

Chairman Of The Council Of The International Renewable Energy India:

  • Ninth International Renewable Energy Council (IRENA) was chosen president of India meeting starting from June 10, 2015.
  • Eighth International Renewable Energy Conference in Abu Dhabi fell through in November 2014.
  • The meeting will be held at the capital, Abu Dhabi, United Arab amirat.
  • International Renewable Energy Agency (IRENA)
  1. DG : Adnan Z. Amin ( Kenya )
  2. Headquarters : Abu Dhabi
  • The Council was established for the purpose of engaging in a better energy future on 26 January 2009.
  • The organization has 140 member countries , India is one of the 33 founding members.
  • There are two major operational structure of IRENA: irena irena Assembly and the Council.

Day Special :

  • 1858 – Great siksanamaharsi , the Bharat Ratna Dhondo Keshav Karve was born.
  • 1859 – 1857 th Independence War fighter Tatya Tope hanged.
  • 1897 Veer Damodar Hari chapekar hanged.
  • 1927 – The first meeting Dr. Christian literature. Filled out at meknikala chaired Nashik

चालू घडामोडी (18 एप्रिल 2015) मराठी :

ठाणे शहर बनले नॅशनल अर्थ कॅपिटल :

  • नॅशनल अर्थ अवर कॅपिटल महाराष्ट्रातील ठाणे शहराला बनविण्यात आले.
  • राजकोट, पुणे आणि ठाणे या अंतिम टप्प्यातील तीन शहरांमध्ये चुरस होती त्यात ठाणे शहर विजयी झाले.
  • गेल्या वर्षी हा सम्मान कोयंबटूर शहराला मिळाला होता.
  • 2015 अर्थ अवर चॅलेंज मध्ये देशातील 13 शहरे सहभागी झाली होती.
  • पुढाकार घेण्यासाठी निवड समितीने पुण्याची विशेष उल्लेखनीय क्षेत्रामध्ये शहरातील मोबिलिटी प्लॅन, सौर ऊर्जा आणि कचऱ्यापासून तयार करण्यात येणारी ऊर्जा याबाबतचा निवड केली.
  • राजकोटला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीकरिता गौरविण्यात आले.
  • ठाणे जिल्हाची कार्ये –
  1. वायु-सौर ऊर्जा हाइब्रिड प्रणालीचा वापर
  2. सौर उर्जेचा अधिकाधिक वापर
  3. शहरातील इमारतींमध्ये सौर-ताप जल संयंत्र लावणे अनिवार्य केले.
  4. ऊर्जा संरक्षण परियोजना

आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा परिषदेच्या अध्यक्षपदी भारताची निवड :

  • नवव्या आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा परिषद (IRENA) 10 जून 2015 पासून सुरु होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली.
  • आठवी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा परिषद अबू धाबी येथे नोव्हेंबर 2014 मध्ये पार पडली होती.
  • ही बैठक संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबू धाबी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी (IRENA)
  1. महासंचालक : अदनान जेड अमीन (केनिया)
  2. मुख्यालय : अबू धाबी
  • या परिषदेची स्थापना 26 जानेवारी 2009 रोजी अधिक चांगले ऊर्जा भविष्य घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
  • या संस्थेचे 140 देश सदस्य असून भारत हा 33 संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
  • IRENA च्या ईरेना असेंबली आणि ईरेना कौन्सिल या दोन प्रमुख संचालन संरचना आहेत

दिनविशेष :

  • 1858 – थोर शिक्षणमहर्षि, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचा जन्म.
  • 1859 – 1857व्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानी तात्या टोपे यांना फाशी.
  • 1897वीर दामोदर हरी चापेकर यांना फाशी.
  • 1927 – पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.