Current Affairs (चालू घडामोडी) of 18 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कजवळ!
2. सरिता देवीवर एक वर्षाची बंदी 
3. अखेर ‘जर्मन-संस्कृत’ वाद संपुष्टात
4. चर्च ऑफ इंग्लंडने घडविला इतिहास
5. जॅकलीन फर्नांडीसचा गौरव
6. मंगळ ग्रहावर सापडले जीवनाचे पुरावे
7. राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
8. दिनविशेष

 

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कजवळ :
  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार जागांपैकी शिवाजी पार्क जवळील दोन जागांचा समावेश आहे.
सरिता देवीवर एक वर्षाची बंदी :
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणार्‍य भारताच्या बॉक्सिंगपूट एल.सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्थेकडून बुधवारी एक वर्षाची बंदी घालण्यात आली.
  • भारतीय संघाचे परदेशी बी.आय.फर्नांडीझ यांच्यावर दोन वर्षाच्या बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

 

अखेर ‘जर्मन-संस्कृत’ वाद संपुष्टात :
  • यंदा जर्मनीचा अभ्यास करण्याची मुभा.
  • केंद्रीय विद्यालयांमध्ये वैकल्पिक विषय म्हणून जर्मनीएवजी संस्कृतचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
  • मात्र हा निर्णय या वर्षी मागे घ्यावा लागला.
  • केंद्रीय विद्यालयांमधील विद्यार्थी यंदा जर्मनची परीक्षा देवू शकतात, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

 

चर्च ऑफ इंग्लंडने घडविला इतिहास :

  • चर्च इंग्लंडच्या इतिहासात लिब्बी लेन यांनी पहिल्या महिला बिशप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यांच्या नियुक्तीमुळे पुरुष वरचासवाची परंपरा संपुष्टात आली आहे.
  • यासाठी नोव्हेंबरमध्ये कायद्यात दुरूस्ती करण्यात आली आहे.
  • त्या स्टॉकपोर्टच्या नवीन बिशप असतील.

जॅकलीन फर्नांडीसचा गौरव :

  • प्राण्यांच्या सुरक्षेसाठीच्या योगदानाबद्दल अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिला वुमेन ऑफ द इअर हा पेटा इंडियाचा पुरस्कार देण्यात आला.
  • तसेच माजी न्यायाधीश के.एस.राधाकृष्ण यांना मॅन ऑफ द इअर या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मंगळ ग्रहावर सापडले जीवनाचे पुरावे :

  • गेल क्रेटरवर क्युरीऑसिटीच्या सॅम्पल अ‍ॅनालिसिस अ‍ॅट मार्स (सॅम) या उपकरणाने छिद्रे पडले असून त्यातून जैविक अनू पहिले आहेत.
  • जैविक अनुमध्ये प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन, व ऑक्सीजन या परामनूंपासून तयार झालेले अनू असतात.
  • हे जैविक कान म्हणजे जीवन नव्हे.
  • हे कण मंगळावर तयार झाले की ती बिगर जैविक प्रक्रिया होती हेही स्पष्ट नाही.
  • जर्मन सायन्सने प्रकाशित अहवालात नमूद केले.

राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना :

  • राज्यात ग्राम सडक योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी संगितले.

दिनविशेष :

  • 1918 – नाट्यचित्र समीक्षक व पत्रकार वासुदेव वळवंट गाङगीळ यांचा जन्म. वि.ग.सातारकर या टोपण नावाने त्यांनी लेखन केले.
  • 1930 – ‘बॉम्बे सेंट्रल स्टेशनचे‘ सर फ्रेडरील गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या हस्ते उद्घाटन.
  • 2012 – पुण्यात इमारतीचे बांधकाम करतांना छत कोसळून 13 कामगार ठार.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.