Current Affairs (चालू घडामोडी) of 19 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | मोदींच्या सुटवर लागली 1.21 कोटींची बोली |
2. | ‘एरोइंडिया 2015’चे उद्घाटन केले मोदींनी |
3. | दहशतवादाविरोधात साठ देशांचा सहभाग |
4. | दिग्दर्शक डी.रामनायडू यांचे निधन |
5. | दिनविशेष |
मोदींच्या सुटवर लागली 1.21 कोटींची बोली :
- मोदींच्या दहा लाखांच्या सुटावर 1.21 कोटींची बोली लागली.
- राजेश जुनेजा यांनी ही बोली लावली आहे.
- तर अनिवासीत भारतीय विरल चौकसी यांनी मोदींच्या सुटावर 1 कोटी 11 लाख रुपयांची बोली लावली आहे.
‘एरोइंडिया 2015’चे उद्घाटन केले मोदींनी :
- दहाव्या ‘एरोइंडिया 2015’ याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हे बंगळुरूयेथे तयार होत आहे.
- 33 देश, 328 परदेशी कंपन्या आणि 295 भारतीय कंपन्या तसेच जगभरातील नऊ देशातील संरक्षण मंत्री उपस्थित राहिले होते.
दहशतवादाविरोधात साठ देशांचा सहभाग :
- वॉशिंग्टनमध्ये चालू असलेल्या दहशतवादाविरोधी शिखर परिषदेत भारतासह साठ देश सहभागी आहेत.
- दहशतवादाला आळा घालण्यासाठी ह्या परिषद चर्चा होत आहे.
दिग्दर्शक डी.रामनायडू यांचे निधन :
- तेलगू चित्रपट दिग्दर्शक डी.रामनायडू यांचे निधन.
- नायडू यांना पद्मभूषण तसेच दादासाहेब फालके अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- त्यांनी तेलगूच नव्हे तर हिन्दी, पंजाबी, इंग्रजी, ओरिया, तामिळ, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती केली आहे.
- 13 भाषांमध्ये 130हून अधिक चित्रपट बनवण्याची त्यांची गिनिश बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होती.
दिनविशेष :
- 19 फेब्रुवारी– छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार).
- 1630 – छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.
- 1878 – एडिसनने फोनोग्राफीचे पेटंट घेतले.
- 1974 – ‘बॉम्बे हाय’ या मुंबईजवळच्या सागरी भागात ‘तेलसाठे’ मिळाले.
- 1915 – न.गोपाळ कृष्णा गोखले यांचा जन्म.