Current Affairs of 2 May 2015 For MPSC Exams

Current Affairs Of (2 May 2015) In English

111 Number Vodafone Last Changed :

  • The 111 emergency number is reserved for the last number that Vodafone has changed.
  • 199 can be used instead of the number of new customers calling and SMS.
  • SMS is sent to the customer helpline number had been changed to Vodafone company.
  • Customers calling and SMS 111 is reserved for the national emergency number not use this helpline number is the number that is reported by Vodafone.
  • 100 and 108 of this fire , accident and medical advice to help concerned number is expected to last a number.
  • 111 Number being Trai has decided to declare the emergency 112 number.
  • Calls from numbers 100 to 101 the number of police in the country is related to the number fire.

Earthquake Andaman-Nicobar Islands :

  • Andaman-Nicobar islands Friday 5.4 Richter scale earthquakes.
  • But the earthquake has not been any kind of mortality.
  • The focus of the earthquake was 135 km from Port Blair.
  • And 7.1 in the Richter scale on Friday, Papua New ginia sat earthquake.

Implement A System Form :

  • The process of starting a new company in order to make it easier for the government has now implemented a form of system.
  • This will reduce the duration of the process of establishing a company from the application.
  • ‘Ayaenasi -29’ which is the name of the form or the form available on the website of the Ministry of Corporate Affairs.

E – Balabharati Company Established :

  • Balabharati circle created by the e-learning facility is looking to establish e – balabharati company.
  • Education Minister Vinod Tawade has information that will be appointed to the committee of experts.
  • The committee computer related Dr.Powered success, Dr.Anil Kakodkar will be included.

‘Messenger’ On The Surface Of The Planet Mercury Space Shuttle Crashes :

  • 11 years from the start of the NASA space expedition ‘Messenger’ on the surface of the space shuttle is due to the collapse of the planet Mercury.
  • Maryland at Johns Hopkins University Applied Physics leboretari control builders of the incident said.
  • The Mercury Surface, Space enavhayarnamenta, jiokemistri and Ranging, a yanace name.
  • On August 3, 2004 Messenger was launched.
  • And started operation on March 18, 2011 and under the planet of Mercury Messenger space Yana had achieved his primary goal till March 2012

Bhaalachandr Nemade Hundred And Awards:

  • Bhaalachandr Nemade provided the Prime Minister inaugurated the Golden Hundred award.
  • Golden Hundred of the year award is the highest award in the field of literature known as.
  • Marathi writer of mandiyali in the fourth literary awards are availing bhaalachandr Nemade. Earlier v. C. Khandekar, Poet McCarthy, Over karandikar got the award.
  • Shawl, coconut , citation, a check of Rs 11 lakh and the image is Saraswati award form.
Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 1 May 2015

चालू घडामोडी (2 मे 2015) मराठी

111 क्रमांक अखेर वोडाफोनने बदलला :

  • 111 क्रमांक हा आपत्कालीन क्रमांकासाठी राखीव असल्याने अखेर वोडाफोनने तो बदलला आहे.
  • त्याऐवजी 199 हा नवीन क्रमांक कॉलिंग आणि एसएमएससाठी ग्राहकांना वापरता येईल.
  • हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आल्याचा एसएमएसही वोडाफोन कंपनीने ग्राहकांना पाठवला आहे.
  • ग्राहकांनी कॉलिंग आणि एसएमएससाठी राष्ट्रीय आपत्काली क्रमांकापैकी 111 हा राखीव क्रमांक असल्याने हा हेल्पलाईन क्रमांक वापरू नये, असे वोडाफोनने कळवले आहे.
  • 100 आणि 108 या आग, अपघात आणि वैद्यकीय मदतीशी संबंधित क्रमांकापैकी एक क्रमांक अंतिम करण्याचा सल्लाही अपेक्षित आहे.
  • 111 क्रमांक नसल्यानेच ट्रायने 112 क्रमांक आपत्कालीन म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सध्या देशभरात एमर्जन्सी क्रमांकात 100 क्रमांक पोलिसांसाठी तर 101 क्रमांक आगीशी संबंधित आहे.

अंदमान-निकोबार बेटांना भूकंपाचा धक्का :

  • अंदमान-निकोबार बेटांना शुक्रवार 5.4 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला.
  • पण या भूकंपात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
  • भूकंपाचा केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअरपासून 135 किमी अंतरावर होता.
  • तसेच शुक्रवारी पापुआ न्यू गिनिआमध्ये 7.1 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.

एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित :

  • नवीन कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता एक फॉर्म प्रणाली कार्यान्वित केली आहे.
  • यामुळे अर्ज केल्यापासून कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील कालावधी कमी होणार आहे.
  • ‘आयएनसी-29’ असे या फॉर्मचे नाव असून फॉर्म कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ई-बालभारती मंडळ स्थापन :

  • बालभारती मंडळात ई-लर्निंग सुविधा निर्माण करून ई-बालभारती मंडळ स्थापन करण्याचा विचार आहे.
  • शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
  • तसेच या समितीत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर यांचा समावेश करण्यात येणार आहे.

‘मॅसेंजर’ अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर कोसाळले :

  • 11 वर्षांपासून सुरू असलेली अंतराळ मोहीम नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर कोसळल्याने संपुष्टात आली आहे.
  • मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाईड फिजिक्स लेबॉरेटरीच्या नियंत्रणकर्त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
  • मरक्युरी सरफेस, स्पेस एनव्हायर्नमेंट,जिओकेमिस्ट्री अ‍ॅण्ड रेंजिंग असे या यनाचे नाव होते.
  • 3 ऑगस्ट 2004 रोजी मॅसेंजरचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
  • तसेच अंतराळ यानाने 18 मार्च 2011 रोजी बुध ग्रहाच्या कक्षेत फिरणे सुरू केले व मॅसेंजरने मार्च 2012 पर्यत आपले प्राथमिक लक्ष्य साध्य केले होते.

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान :

  • भालचंद्र नेमाडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला.
  • भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष.
  • मराठी साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये हा पुरस्कार मिळविणारे भालचंद्र नेमाडे चौथे साहित्यिक आहेत. यापूर्वी वि. स. खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र, सरस्वतीची प्रतिमा आणि 11 लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Must Read (नक्की वाचा):

Current Affairs of 4 May 2015

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago