Current Affairs (चालू घडामोडी) of 20 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | भारताचा 109 धावांनी विजय |
2. | विधान परिषद सभापती निवड होणार 20 मार्चला |
3. | दिनविशेष |
भारताचा 109 धावांनी विजय :
- भारत-बांग्लादेश मॅच मध्ये भारताने 109 धावांनी बांग्लादेशवर विजय मिळवला आहे.
- भारताचे (50 षटकांत) 6 बाद 302 रण
Must Read (नक्की वाचा):
विधान परिषद सभापती निवड होणार 20 मार्चला :
- 20 मार्च रोजी राज्याच्या विधान परिषदेत सभापतीची निवडणूक होणार आहे.
- या पदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून दावा करण्यात येत असून राष्ट्रवादी कॉग्रेसकडे 28 सदस्य संख्या आहे.
दिनविशेष :
- 1911 – मराठी साहित्यिक माधव मनोहर यांचा जन्म. त्यांनी दीडशेच्या जवळपास कथाही लिहिल्या आहेत.
- 1921 – भारताचे माजी राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांचा जन्म