Current Affairs (चालू घडामोडी) of 21 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. महाराष्ट्र केशरी होणार नगर मध्ये
2. राष्ट्रीय नेमबाजीत सोनालीला गोल्ड
3. दिंनविशेष

 

 

महाराष्ट्र केशरी होणार नगर मध्ये :

  • क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
  • जिल्हा तालीम संघ व के.पै.छबू लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
  • येत्या 25 ते 28 डिसेंबर ला नगर मध्ये आयोजित केली आहे.

 

राष्ट्रीय नेमबाजीत सोनालीला गोल्ड :

  • पुणे येथे नुकत्याच झालेल्या 58 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची सोनाली परेराव हिला सुवर्ण पदक मिळाले.
  • 10 मीटर एअर पिस्टल वरिष्ठ महिला सिव्हिलियन गटात सोनाली खेळली.

 

दिंनविशेष :

  • 21 डिसेंबर – अनंत कान्हेरे पराक्रम दिन – 1909 – अनंत कान्हेरे व साथीदारांनी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून मारले.
  • उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस व सर्वात छोटी रात्र. या दिवशी सूर्य मकरवृत्तावर असतो.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.