Current Affairs (चालू घडामोडी) of 24 April 2015 For MPSC Exams

Current Affairs On (24 April 2015) In English 

BSNL Offers Unlimited Free Calls At Night Declared :

  • Landline phone or state -owned Bharat Sanchar Nigam Ltd ( BSNL ) has announced unlimited free calls facility at night.
  • This facility is expected to be applied from 1 May 2015.
  • Mobile customer service plan, or any night anywhere in the country in this time of 7 am to 9 to free of charge will call.

Odisha Chief Minister Janaki Ballabh Patnaik ‘s Death :

  • The former governor and former Assam Chief Minister of Odisha Janaki Ballabh Patnaik died.
  • He was 89 years of age.
  • Odisha Chief Minister Naveen was from 1980 to 1989 between times.
  • Patnaik, Governor of Assam in 2009, it was.

Download Search Engine Search Taken On :

  • Is made ​​available to download,
    Google the ability to take your search on the search engine.
  • Download and watch Google Search has been taken daily for three years will be possible on this facility.
  • Various kinds of information is already available to download uploaded already on Facebook and Twitter.

Pakistan Did Think Tamkala ‘Research And Development International’ name :

  • Pakistan and China tamkala think the economic development of our newly established “Research and Development International” (mot) is the name given.
  • Senator Mushahid Hussain, a former minister and Madham Zhao bag ‘Research and Development International’ will be the two presidents.

The Award For Best Film Received Merikomala :

  • Sweden Stockholm International Film Festival, starring Priyanka Chopra Merikom Hindi film award for best film.
  • Festival dignity bronze Horse Award for Best Film.

Provide The Best Entrepreneur Award Led To S.P.Hinduja nd jipihinduja :

  • NRI industrialist S.P.Hinduja and jipihinduja brothers were awarded the best years of entrepreneurial leadership in 2015.
  • Fifth of S.P.Hinduja and jipihinduja Asian entrepreneur award for their choice of marriage .

चालू घडामोडी (24 एप्रिल 2015) मराठी :

  • बीएसएनएलची रात्रीच्या वेळी अमर्यादित मोफत कॉल्सची सुविधा जाहीर :
  • लॅण्डलाइन दूरध्वनी या सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) रात्रीच्या वेळी अमर्यादित मोफत कॉल्सची सुविधा जाहीर केली आहे.
  • 1 मे 2015 पासून ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.
  • या योजनेत ग्राहकाला मोबाइलसह कुठल्याही सेवेला रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत देशभरात कुठेही नि:शुल्क कॉल करता येईल.

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक यांचे निधन :

  • आसामचे माजी राज्यपाल व ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक यांचे निधन झाले.
  • ते वय 89 वर्षाचे होते.
  • पटनायक हे 1980 ते 1989 दरम्यानतीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते.
  • 2009 मध्ये पटनायक हे आसामचे राज्यपाल झाले.

पाकिस्तानने थिंक टँकला दिले ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ नाव :

  • पाकिस्तान व चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ (रंडी) असे नाव दिले आहे.
  • माजी मंत्री मादमी झाओ बैग व सिनेटर मुशाहिद हुसेन हे ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’चे दोन अध्यक्ष असणार आहेत.

डाऊनलोड करा सर्च इंजिनवर घेतलेला शोध :

  • आपल्या सर्च इंजिनवर घेतलेला शोध डाऊनलोड करण्याची सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे.
  • तीन वर्षांपासून दररोज घेण्यात आलेला शोध पाहणे आणि डाऊनलोड करणे या सुविधेमुळे गुगलवर शक्य होणार आहे.
  • यापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर यापूर्वीच अपलोड केलेली विविध प्रकारची माहिती डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मेरीकोमला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार :

  • स्विडनमधील स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रियांका चोप्रा अभिनित मेरीकोम या हिंदी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
  • महोत्सवातील सर्वोत्कृष्ट सन्मानाचे ब्रॉंझ हॉर्स पुरस्कार चित्रपटाला मिळाला.

एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा यांना उत्तम उद्योजक नेतृत्व पुरस्कार प्रदान :

  • अनिवासी भारतीय उद्योगपती एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा बंधूंना 2015 या वर्षांतील उत्तम उद्योजक नेतृत्व पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा यांची पाचव्या आशियायी उद्योजक पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago